Aadhar e- KYC- गेल्या अनेक दिवसांपासून तारीखवर तारीख देणाऱ्या राज्य सरकारला अखेर सोयाबीन कापूस अनुदानासाठी मुहूर्त सापडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार २९ सप्टेंबरला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वाटप केले जाणार आहे. परंतु अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे.
Dhananjay munde List शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही याद्यांमध्ये तुमचे नाव पाहू शकता.
लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात खाली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर संपूर्ण प्रोसेस करा जेणेकरून तुम्हाला यादीमध्ये नाव दिसेल.
सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी
राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मयदित अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत.
सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी
२०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानावर उपाय म्हणून राज्य शासनाने या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला होता.