लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात
महिलांना दरमहा दिले जातात 1500 रुपये
एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या एका रॅलीत म्हटलं की, ‘विरोधी पक्षांच्या हालचाली ओळखून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे’. ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यात सुरु केलेल्या योजनांवर सामान्यपणे आचारसंहितेचा प्रभाव पडत नाही. परंतु, शिंदे सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात