लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे 4500 आले की नाही, ‘असे’ करा चेक

Aditi tatkare new ladaki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय की बँकेत तिसरा हप्ता जमा होणार की नाही? असे असताना आम्ही आता योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 1500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

लाडकी बहीण योजेनेत जर तुम्ही अर्जात भरलेले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खात्री करून घ्या. तसेच जर बँक खाते लिंक असेल तर ऑनलाईन बँकींग अॅपद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले आहेत की नाही हे चेक करू शकता. ट्रान्झॅक्शन हिस्टरीमध्ये जाऊन तुम्हाला पैसै आले आहेत की नाही, हे तपासता येणार आहे. तसेच बँकेत जाऊन देखील पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करू शकता.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 1500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

तुम्हाला बँकेत जाऊन देखील याबाबतची चौकशी करू शकता. बँक खात्याच पासबूक अपडेट करा, अशाप्रकारे देखील तुम्हाला पैसे आले आहेत की नाही हे तपासता येईल. सध्याच्या घडीला व्हॉट्सअॅपचा वापर वाढल्याने अनेक लोकांचे फोनमधील मेसेज वाचणे बंद झाले आहेत. या फोनमधील मेसेजवर देखील तुम्हाला पैसे पाठवल्याचा संदेश मिळू शकतो. त्यामुळे या सर्व पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासू शकतात.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 1500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

तिसरा हप्ता किती महिलांना आला?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर तिसऱ्या टप्प्यात कशाप्रकारे निधी हस्तांतरण झाले आहे, याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 1500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

 

तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांच्या तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment